झी महागौरव २०२२ला मृणाल कुलकर्णी यांचा सुंदर अंदाज पाहायला मिळाला. पावनखिंड या सिनेमाच्या यशाबद्दल आणि त्यांच्या आगामी सिनेमाबद्दल त्यांनी खास गोष्ट सुद्धा शेअर केली. Watch to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.<br />